Sur Nava Dhyas Nava 4 GRAND FINALE Highlights | राधाच्या 'रिकामी सांजची घागर' गाण्याने हेलावला मंच

2021-06-11 22

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची या कार्यक्रमाचा १३ जून २०२१ला महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. महाअंतिम सोहळ्यात रंगलेला राधाचा सुरेल परफॉर्मन्स, रश्मीच्या दमदार परफॉर्मन्सची एक खास झलक पाहूया या व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा चा महाअंतिम सोहळा १३ जून २०२१ ला संध्याकाळी ७ वाजता फक्त कलर्स मराठीवर. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale